JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गरीबांच्या मदतीसाठी जॅकलिन उतरली रस्त्यावर; रोटीबँकसोबत करतेय अन्नदान

गरीबांच्या मदतीसाठी जॅकलिन उतरली रस्त्यावर; रोटीबँकसोबत करतेय अन्नदान

सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजन मदतीचा हात पुढे करत आहेत. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मदत केली आहे. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज (Jackline Fernandez) ही आता गरजूंच्या मदतीला पुढे आली आहे.

019

सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजन मदतीचा हात पुढे करत आहेत. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मदत केली आहे. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज (Jackline Fernandez) ही आता गरजूंच्या मदतीला पुढे आली आहे.

जाहिरात
029

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज कोरोनाच्या कठीण काळात गरजू लोकांना मदत करत आहे.

जाहिरात
039

जॅकलिन स्वत: रस्त्यावर उतरून आता मदत करत आहे. लोकांना ती जेवन वाढत आहे.

जाहिरात
049

तिने रोटी बँक या सेवाभावी संस्थेसोबत मिळून मदत केली आहे.

जाहिरात
059

सोशल मीडियावर तिने हे फोटो फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली.

जाहिरात
069

फोटो शेअर करत तिने मदर तेरेसा यांचा एक विचारही मांडला आहे. 'शांततेची सुरुवात ही भुकेलेल्याची भूक भागवून होते.'

जाहिरात
079

रोटी बँक ही संस्था माझी मुंबई पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी सुरू केली होती.

जाहिरात
089

रोटी बँक आणि योलो फाउंडेशन यांच्यावतीने हे अन्नदान करण्यात येते.

जाहिरात
099

जॅकलिन सलमान खानचा आगामी चित्रपट राधे- युअर मोस्ट वॉन्टे़ भाई मध्ये दिल दे दिया या गाण्यात झळकली आहे. नुकतचं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या