JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / हे Photo पाहून दिशा पटानीलाही विसराल; टायगर श्रॉफची आई होती प्रसिद्ध मॉडेल

हे Photo पाहून दिशा पटानीलाही विसराल; टायगर श्रॉफची आई होती प्रसिद्ध मॉडेल

अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ (Ayesha Shroff) ही लाईमलाईटपासून दूर आहे.

019

अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ (Ayesha Shroff) ही लाईमलाईट पासून दूर आहे. पण ऐकेकाळी आयशा देखिल एक अभिनेत्री आणि मॉडेल होती. तर आत्या त्या प्रॉड्युसर बनल्या आहेत. जाणून घ्या आयशा यांच्याविषयी.

जाहिरात
029

आयशा श्रॉफ एक मॉडेल आणि अभिनेत्री राहिल्या आहेत. याशिवाय त्या स्टंट मध्येही माहीर होत्या.

जाहिरात
039

आयशा श्रॉफ 1984 मध्ये आलेला चित्रपट 'तेरी बाहों में' मध्ये दिसल्या होत्या.

जाहिरात
049

आयशा श्रॉफ यांनी पती जॅकी सोबत 'जॅकी श्रॉफ एंटरटेन्मेंट लिमिटेड' हे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे.

जाहिरात
059

60 वर्षीय आयशा अत्यंत फिट आणि सुंदर आहे.

जाहिरात
069

80 च्या दशकात जेव्हा जॅकी हे आघाडीचे अभिनेते होते तेव्हा आय़शा शी त्यांची भेट झाली व पहिल्या भेटीतच त्यांना आय़शा आवडली.

जाहिरात
079

दोघांनीही 1987 मध्ये लग्न केलं. त्यांना टायगर आणि कृष्णा ही दोन मुलं आहेत.

जाहिरात
089

टायगरने अगदी कमी काळात बॉलिवूड मध्ये मोठं नाव कमावलं आहे.

जाहिरात
099

आयशा टायगर ला आपलं दुसरं प्रेम माणतात. टायगर आणि आई आयशा एकमेकांवर फार प्रेम करतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या