JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Ashadhi Wari: 'वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारी भक्ती...'; अभिनेत्री अश्विनी महांगडे सांगतेय वारीचा खरा अर्थ

Ashadhi Wari: 'वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारी भक्ती...'; अभिनेत्री अश्विनी महांगडे सांगतेय वारीचा खरा अर्थ

आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) मालिकेतून सध्या प्रेक्षकांसमोर येणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं (ashwini mahangade) नुकताच आषाढी वारीचा (Ashadhi Wari) अनुभव घेतला. अभिनेत्रीनं वारीचा अनुभव तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केलाय. वारीचा तिला कळलेला अर्थही तिनं सांगितला आहे.

019

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे दरवर्षी आषाढी वारीला जाते.

जाहिरात
029

यंदाही ती एका कार्यक्रमानिमित्त वारीत सहभागी झाली होती. तिच्यासाठी यंदाचा अनुभव हा शब्दात मांडता न येणारा होता.

जाहिरात
039

वारीतील तिचे काही फोटो शेअर करत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्यात. वारी म्हणजे नेमकं काय? याचा तिला उमगलेला अर्थ तिने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केलाय.

जाहिरात
049

अश्विनी म्हणाली, 'शब्दात मांडता न येणारा असा या वर्षीचा वारीचा अनुभव आहे. आत्मिक समाधान म्हणजे वारी. वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारी भक्ती म्हणजे वारी'.

जाहिरात
059

वारीचा अर्थ सांगताना पुढे अश्विनी म्हणाली, 'आमंत्रण नसूनही लाखोंच्या संख्येने सहभागी होणारे वारकरी आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद याचा अर्थ समजायला कदाचित आयुष्य जाईल'.

जाहिरात
069

ज्यांच्यामुळे अश्विनीनं ही वारी केली त्या सगळ्यांचे तिनं आभारही मानलेत.

जाहिरात
079

अश्विनीनं मागच्या काही दिवसात तिचे अनेक सुंदर फोटो शेअर केलेत.

जाहिरात
089

अश्विनी पारंपरिक नऊवारी वेशात वारीत सहभागी झाली होती. तिच्या निखळ सौंदर्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.

जाहिरात
099

अश्विनीनं वारीत वारकऱ्यांची भेट घेतली. त्याच्यांबरोबर जमिनीवर बसून तिनं स्नेहभोजनाचा आनंदही घेतला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या