'तू तर रेड कार्पेटच परिधान केलंस'; अॅमी जॅक्सनचा Cannes 2021 लुक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया
अभिनेत्री अॅमी जॅक्सनने Cannes Film Fesrival 2021 ला हजेरी लावली होती. पाहा तिचे फोटो.
- -MIN READ
Last Updated :
0110
अभिनेत्री अॅमी जॅक्सनने कान्स फिल्म फेस्टीव्हलला हजेरी लावली आहे. तिचा ग्लॅमरस लुक अतिशय सुंदर दिसत आहे.
0210
अॅमी जॅक्सन (Amy Jackson) Cannes Film Festival साठी उपस्थित राहीली होती.
0310
रेड वाईन रंगाच्या गाउमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.
0410
त्यावर सुंदर नेकलेस परिधान करत तिने सुंदर लुक केला होता.
0510
डायमंड नेकलेस तिने परिधान केला होता.
0610
काळ्या रंगाच्या गाउनमध्ये ती फार सुंदर दिसत होती.
0710
हाय स्लिट ड्रेसमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.
0810
सुंदर बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
0910
ऑफशोल्डर गाउनमध्ये ती फारच मनमोहक दिसत आहे.
1010
सुंदर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अॅमी आकर्षक दिसत आहे.
- First Published :