'फ्रेशर्स' फेम अमृता देशमुखचा मराठमोळा साज; पैठणीत खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
अभिनेत्री अमृता देशमुख तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0111
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अमृता देशमुख तिच्या लेटेस्ट फोटोशूचमध्ये अतिशय मनमोहक दिसत आहे. पाहा तिचे सुंदर फोटो.
0211
अमृता सुंदर मराठमोळ्या रुपात अगदी मनमोहक दिसत आहे.
0311
सुंदर पैठणी आणि नथ यात अमृता अगदी खुलून दिसत आहे.
0411
फ्रेशर्स या झी युवाच्या मालिकेतून अमृताला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यातील तिची रंजक भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली होती.
0511
तुमचं आमचं सेम असतं, देवा शप्पथ या मालिकांमध्येही अमृता झळकली होती.
0611
याशिवाय स्वीटी सातारकर या चित्रपटातही ती दिसली होती.
0711
याशिवाय स्वीटी सातारकर या चित्रपटातही ती दिसली होती.
0811
अमृता सोशल मीडियावप फार सक्रीय असते.
0911
सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते.
1011
अमृताला तिच्या स्वीटी सातारकर चित्रपटासाठी पुरस्कारही मिळाला होता.
1111
पिवळ्या रंगाच्या साडीत ती अतिशय सुंदर दिसत आहे.
- First Published :