मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
मनोरंजन /
अजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल चकीत
अजूनही स्लिम आणि ट्रिम आहे अभिनेत्री अमिशा पटेल, PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल चकीत
‘कहो ना प्यार है’ या हिट चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिशा पटेल (Ameesha Patel) आता चित्रपटांत दिसत नसली तरीही ती अतिशय फिट आहे. तिचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत.
'कहो ना प्यार है' या हिट चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिशा पटेल (Ameesha Patel) आता चित्रपटांत दिसत नसली तरीही ती अतिशय फिट आहे. तिचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत.
जाहिरात
0211
शॉर्ट ड्रेस मध्ये अमिशा अतिशय हॉट दिसत आहे.
जाहिरात
0311
अमिशा आपल्या फिटनेस वर फार लक्ष देते. ती अतिशय फिट आहे.
जाहिरात
0411
अमिशाने अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांत काम केलं आहे.
जाहिरात
0511
अमिशा बिगबॉस या शो मध्ये देखिल दिसली होती.
जाहिरात
0611
मीनी स्कर्ट आणि ट्युब टॉप मध्ये अमिशा अतिशय हॉट दिसत आहे.
जाहिरात
0711
अभिनेता हृतिक रोशन सोबत तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यांची जोडी हिट ठरली होती.
जाहिरात
0811
अमिशा चित्रपटांत दिसत नसली तरीही सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
जाहिरात
0911
कलरफूल ट्युब टॉप मध्ये अमिशा अतिशय सेक्सी दिसत आहे. अमिशा आता 45 वर्षांची आहे.
जाहिरात
1011
काळ्या नेट साडी मध्ये अमिशा बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे.
जाहिरात
1111
लवकरच अमिशा एका पंजाबी चित्रपटात दिसणार आहे. फौजी बँड अस चित्रपटाचं नाव आहे.