अदा शर्माने शेअर केला बालपणीचा BIKINI PHOTO; अभिनेत्रीच्या अदांवर चाहते फिदा
अभिनेत्री अदा शर्माने तिच्या लेटेस्ट फोटोंनी साऱ्यांचंच लक्ष वेधलं आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. तर आता तिने बालपणीचे काही फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
0208
अदाचा तिच्या प्रत्येक फोटोत नेहमीच हटके अंदाज पाहायला मिळतो.
0308
तिच्या फोटोंमध्ये तिने बालपणीपासून ते आताचे काही बिकीनी फोटो फोटो शेअर केले आहेत.
0408
अदा तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे.
0508
मोनोकिनीत ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
0608
तिने बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0708
सोशल मीडियावर अदा फारच सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.
0808
अदाने हिंदीसोबतच अनेक साउथ चित्रपटांतही काम केलं आहे.
- First Published :