JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सचिनची 'एकुलती एक' आहे फारच ग्लॅमरस! पाहा Latest PHOTO

सचिनची 'एकुलती एक' आहे फारच ग्लॅमरस! पाहा Latest PHOTO

श्रियाचा बालपणीचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

0111

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांची मुलगी श्रिया (Shriya Pilgaonkar) देखिल सिनेसृष्टीत मोठ नाव कमावत आहे. श्रियाच्या लहाणपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. पाहा तिचे हटके फोटो.

जाहिरात
0211

घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या श्रियाने अनेक चित्रपट तसेच वेबमालिकांतून अभिनयाची झलक दाखवली आहे.

जाहिरात
0311

श्रिया अतिशय ग्लॅमरस आहे.

जाहिरात
0411

श्रिया कामाव्यतिरिक्त आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.

जाहिरात
0511

श्रियाने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

जाहिरात
0611

श्रिया अभिनयाव्यतिरिक्त एक स्विमर देखिल आहे.

जाहिरात
0711

एकुलती एक हा श्रियाचा पहिला मराठी चित्रपट होता. जो सचिन यांनीच प्रोड्युस केला होता.

जाहिरात
0811

याशिवाय ती फॅन, हाऊस अरेस्ट या चित्रपटांतही दिसली होती.

जाहिरात
0911

नुकतीच ती कदान या चित्रपटातही दिसली होती.

जाहिरात
1011

काळ्या रंगाच्या साडीत श्रिया अतिशय मनमोहत दिसत आहे.

जाहिरात
1111

श्रियाने काही शॉर्टफिल्म्सची निर्मितीही केली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या