JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अभिजीत-सुखदाचा रोमॅन्टीक अंदाज; Photo पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

अभिजीत-सुखदाचा रोमॅन्टीक अंदाज; Photo पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिजीतच्या खऱ्या आयुष्यातील राधिकासोबत रोमॅन्टीक फोटो.

0110

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकरने (Abhijit Khandkekar) पत्नी तसेच अभिनेत्री सुखदा (Sukhada Khandkekar) सोबत रोमॅन्टीक अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. पाहा सुखदा आणि अभिजीतचे सुंदर फोटो. फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

जाहिरात
0210

अभिजीत - सुखदाचे हे नवे फोटो त्यांच्या चाहत्यांच विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

जाहिरात
0310

अभिजीत आणि सुखदा हे छोट्या पडद्यावरील खऱ्या आयुष्यतील एक लोकप्रिय कपल आहे.

जाहिरात
0410

अभिजीत सोबतच सुखदा देखिल एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

जाहिरात
0510

सुखदा ही मराठीत नव्हे तर हिंदी टेलिव्हिझनवर सक्रिय दिसते.

जाहिरात
0610

सध्या ती सोनी टिव्ही वरील अहिल्या या मालिकेत काम करत आहे.

जाहिरात
0710

अभिजीत आणि सुखदाने 2013 मध्ये लग्न केलं होतं.

जाहिरात
0810

दोघांचा हा सुंदर फोटो लक्षवेधी ठरत आहे.

जाहिरात
0910

सुखदा नेहमीच सोशल मीडियावर पतीसोबतचे सुंदर फोटो पोस्ट करत असते.

जाहिरात
1010

दोघेही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या