JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTO: एक दुसरेसे करते हैं प्यार हम! आपला सिद्धूची 'जाधव फॅमिली नंबर १'

PHOTO: एक दुसरेसे करते हैं प्यार हम! आपला सिद्धूची 'जाधव फॅमिली नंबर १'

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Aapla siddhu siddharth jadhav) म्हणजेच सर्वांचा लाडक आपला सिद्धू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सिद्धार्थचं त्याच्या कुटुंबावर किती प्रेम आहे हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे. सिद्धार्थनं नुकताच वडिलांचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी संपर्ण कुटुंबाचा फोटो सिद्धूनं शेअर केलाय.

0110

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने फार कमी वेळात त्याच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.

जाहिरात
0210

लाडका सिद्धार्थ जाधव आता प्रेक्षकांचा लाडका 'आपला सिद्धू' म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

जाहिरात
0310

सिद्धार्थच्या यशात त्याच्या कुटुंबाचा फार मोठा वाटा आहे. त्याच्याच यशाचं श्रेय तो नेहमीच त्याच्या कुटुंबाला देत असतो.

जाहिरात
0410

सिद्धू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तो आपल्या प्रोफेशन आणि पर्सनल लाईफचे अनेक फोटो शेअर करत असतो.

जाहिरात
0510

नुकताच सिद्धार्थच्या वडिलांचा वाढदिवस पार पडला. त्यानिमित्ताने संपूर्ण जाधव कुटुंबिय एकत्र आले होते. वडिलांच्या वाढदिवसाचे फोटो सिद्धार्थ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जाहिरात
0610

'जाधव फॅमिली नंबर 1... लव्ह यू' असं कॅप्शन देत सिद्धार्थने त्याचा फॅमिली फोटो शेअर केला.

जाहिरात
0710

सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा भाऊ लवेश दादा, पप्पा, आपला सिद्धू, आये आणि पिंकी ताई आहेत.

जाहिरात
0810

सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी आईच्या वाढदिवसाला त्याचा आईबरोबरचा थ्रो बॅक फोटो शेअर केला होता.

जाहिरात
0910

सिद्धार्थचं त्याच्या आईवर विशेष प्रेम आहे.

जाहिरात
1010

सिद्धार्थ आई वडिलांचे वाढदिवस, अनिव्हर्सरी, प्रत्येक सण समारंभ त्यांच्याबरोबर साजरे करत असतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या