प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) सोशल मीडियावर फार सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरे (Shane Gregoire) सोबत लिपलॉक करत फोटो शेअर केला आहे. काहीच क्षणात हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
जाहिरात
0208
आलिया सध्या अमेरिकेत असते. तर तिचा बॉयफ्रेंड देखील तेथीलच आहे. त्याच्य २२ व्या बर्थडे निमित्त ते सेलिब्रेशन करत होते.
जाहिरात
0308
आलिया आणि शेन यांनी लिपलॉक फोटो शेअर केला होता.
जाहिरात
0408
आलिया आणि शेन मागील वर्षभरापासून डेट करत आहेत.
जाहिरात
0508
त्या दोघांमध्ये तुफान केमिस्ट्री पाहायला मिळते.
जाहिरात
0608
आलियाने शेनला २२ व्या बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जाहिरात
0708
सोशल मीडियावर आलिया नेहमीच दोघांचे फोटो शेअर करत असते.
जाहिरात
0808
आलियाने सांगितलं होतं की, ती शेनला डेटींग अॅपच्या माध्यमातून भेटली होती.