सोशल मीडियावर 2020 Mood Meme Challenge व्हायरल होत आहे
लॉकडाऊनकाळात सोशल मीडियावर अनेक चॅलेंज व्हायरल झाली आहेत. मात्र सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारे 2020 Mood Meme Challenge कमाल आहे. 2020 मधील महिन्यांनुसार चेहऱ्यावर हावभाव असणारं फोटोंचे कोलाज हे कलाकार शेअर करत आहेत. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री Reese Witherspoon हिने देखील हे चॅलेंज स्विकारलं आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रियांका चोप्रा-जोनसचे बॉलिवूड-हॉलिवूड व्हर्जनमधील हे कोलाज खूप व्हायरल झाले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
शेल्पा शेट्टी कुंद्राच्या या चॅलेंजमधील व्हायरल फोटोंमध्ये देखील योगा आणि फिटनेस आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
काजोलच्या चेहऱ्यावरील हावभाव आवडणारा एक वेगळा चाहता वर्ग आहे. या चॅलेंजमध्ये तिचा फोटो व्हायरल होणार नाही असं शक्यच नाही (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
माधुरीच्या अदांवर सगळेच फिदा आहेत, पण 2020 मधील महिन्यांनुसार तिचे हे हावभाव पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रिती झिंटाचे हे लुक जेवढे Cute आहेत तेवढेच 2020 या वर्षामधील सत्यता दाखवणारे आहेत (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Sofia Vergara चे हे लुक 2020 वर्षामधील सर्वच जणांच्या भावना मांडत आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)