01 डिसेंबर : पुण्यात पाचव्या व्होडाफोन रंगसंगीत या संगीत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी बालगंधर्व येथे पार पडली. आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांच्या हस्ते या स्पर्धेच उद्घाटन झालं. अंतिम फेरीत सहा संगीत एकांकिकाची निवड झाली. विविधांगी संगीत आणि त्यानुसार लयबद्ध अभिनय असा आगळावेगळा तरुणाईचा जल्लोष श्रोत्यांनी अनुभवली. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++