तरुणाने अनेक डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार केलं होतं. त्याने आपल्या प्रोफाइलवर मेन्यू लावला होता. यानुसार तो विविवध व्हिडीओ आणि शोसाठी 500 ते हजार रुपयांपर्यंत चार्ज करीत होता. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार 28 ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या अकाऊंटमध्ये तब्बल 6 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. तो दररोज 3 ते 4000 रुपयांची कमाई करीत होता.
इंदूर, 20 मार्च : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वात मोठ्या इंदूरच्या एमवाय रुग्णालयाच्या शवगृहात मुलींसोबत आक्षेपार्ह कृत्य केल्याचे फोटो व्हायरल (Mortuary Viral Photos From Indore) झाल्यानंतर प्रशासनाने शुक्रवारी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. याशिवाय डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. (Were doing offensive acts with young women in the morgue 2 employees suspended) व्हायरल झाले शवगृहाच्या आतील फोटो इंदूरच्या एमवाय रुग्णालयाच्या शवगृहाचे (MY Hospital Mortuary) काही फोटो एका लोकल न्यूजपेपरमध्ये प्रकाशित होण्याबरोबरच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ज्यामध्ये काही कर्मचाऱ्या मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तणूक करीत असल्याचं दिसले. या प्रकरणात अधिकारी डॉक्टर पवन कुमार शर्माने कारवाई केली आहे. हे ही वाचा- कार किंवा बाइक नव्हे चोरी केल्या 38 रिक्षा, मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश शवगृहातील दोन कर्मचारी निलंबित एमजीएम मेडिकल कॉलेज अंदूरच्या वर्किंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर पवन कुमार शर्मा यांनी एमवाय रुग्णालयाच्या शवगृहात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केलं आहे. याशिवाय त्यांची कंपनी एचएलएल हाइट्सदेखील दंड लावण्यात आला आहे. (Were doing offensive acts with young women in the morgue 2 employees suspended) डीन मेडिकल कॉलेज डॉक्टर संजय दीक्षित यांनी सांगितलं की, शवगृहात काम करणारे वॉड बॉय मुकेश अंजाना याला तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे. तर शवगृह विभागाचे प्रभारी अधिकारी डॉक्टर बजरंग सिंह यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.