JOIN US
मराठी बातम्या / करिअर / युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी इंडिया मुंबई इथे विविध पदांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी इंडिया मुंबई इथे विविध पदांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 ऑगस्ट: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी इंडिया (Unique Identification Authority India UIDAI), मुंबई इथे विविध पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विभाग अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी, खाजगी सचिव आणि लेखापाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती विभाग अधिकारी (Section Officer) सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer) खाजगी सचिव  (Private Secretary) लेखापाल (Accountant) शैक्षणिक पात्रता विभाग अधिकारी (Section Officer) - पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आणि अनुभव सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer) - पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आणि अनुभव खाजगी सचिव  (Private Secretary) - पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आणि अनुभव लेखापाल (Accountant) - पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आणि अनुभव हे वाचा - सॉफ्ट स्किल्स म्हणजे नक्की काय? टॉप सॉफ्ट स्किल्स जे तुमच्यामध्ये असणं आवश्यक अर्ज पाठवण्याचा पत्ता सहाय्यक महासंचालक (एचआर), भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन प्राधिकरण (यूआयडीएआय), क्षेत्रीय कार्यालय, 7वा मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमानी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई -400005. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या