मुंबई, 10 नोव्हेंबर: स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई (Small Industries Development Bank of India) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SIDBI Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. J2EE कनिष्ठ विकासक, J2EE वरिष्ठ विकासक, तांत्रिक लीड, J2EE तांत्रिक लीड, DevOps लीड, तांत्रिक आर्किटेक्ट, तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती J2EE कनिष्ठ विकासक (J2EE Junior Developer) J2EE वरिष्ठ विकासक (J2EE Senior Developer) तांत्रिक लीड (Technical Lead) J2EE तांत्रिक लीड (J2EE Technical Lead) DevOps लीड (DevOps Lead) तांत्रिक आर्किटेक्ट (Technical Architect) तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक (Technical Program Manager) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव J2EE कनिष्ठ विकासक (J2EE Junior Developer) - इंजिनिअरिंग किंवा MCA मध्ये शिक्षण आवश्यक तसंच 3-5 वर्षांचा अनुभव आवश्यक. J2EE वरिष्ठ विकासक (J2EE Senior Developer) - इंजिनिअरिंग किंवा MCA मध्ये शिक्षण आवश्यक तसंच पदांनुसार अनुभव आवश्यक. तांत्रिक लीड (Technical Lead) -इंजिनिअरिंग किंवा MCA मध्ये शिक्षण आवश्यक तसंच पदांनुसार अनुभव आवश्यक. J2EE तांत्रिक लीड (J2EE Technical Lead) - इंजिनिअरिंग किंवा MCA मध्ये शिक्षण आवश्यक तसंच पदांनुसार अनुभव आवश्यक. DevOps लीड (DevOps Lead) - इंजिनिअरिंग किंवा MCA मध्ये शिक्षण आवश्यक तसंच पदांनुसार अनुभव आवश्यक. तांत्रिक आर्किटेक्ट (Technical Architect) - इंजिनिअरिंग किंवा MCA मध्ये शिक्षण आवश्यक तसंच पदांनुसार अनुभव आवश्यक. तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक (Technical Program Manager) - इंजिनिअरिंग किंवा MCA मध्ये शिक्षण आवश्यक तसंच पदांनुसार अनुभव आवश्यक. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता चीफ जनरल मॅनेजर, मानव संसाधन अनुलंब (एचआरव्ही), लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया, एमएसएमई विकास केंद्र, प्लॉट क्रमांक सी -11, ‘जी’ ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 / recruitment@sidbi.com अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2021
JOB TITLE | SIDBI Mumbai Recruitment 2021 |
---|---|
या जागांसाठी भरती | J2EE कनिष्ठ विकासक (J2EE Junior Developer) J2EE वरिष्ठ विकासक (J2EE Senior Developer) तांत्रिक लीड (Technical Lead) J2EE तांत्रिक लीड (J2EE Technical Lead) DevOps लीड (DevOps Lead) तांत्रिक आर्किटेक्ट (Technical Architect) तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक (Technical Program Manager) |
शैक्षणिक पात्रता | इंजिनिअरिंग किंवा MCA मध्ये शिक्षण आवश्यक तसंच 3-5 वर्षांचा अनुभव आवश्यक. |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | चीफ जनरल मॅनेजर, मानव संसाधन अनुलंब (एचआरव्ही), लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया, एमएसएमई विकास केंद्र, प्लॉट क्रमांक सी -11, ‘जी’ ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 / recruitment@sidbi.com |
शेवटची तारीख | 21 नोव्हेंबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sidbi.in/en/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.