JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Job Alert: प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर इथे नोकरीची सुवर्णसंधी; अर्जासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

Job Alert: प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर इथे नोकरीची सुवर्णसंधी; अर्जासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

यासाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2021 असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 11 जुलै: प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर (Shikshak Bank Kolhapur Recruitment 2021) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) या पदासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवार या पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2021 असणार आहे. या पदासाठी भरती मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स, MBA आणि कमीत कमी आठ वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव. हे वाचा -  भारतीय सैन्यदलात नोकरीची मोठी संधी; ‘या’ जागांसाठी होणार भरती मेळावा अर्ज पाठवण्याचा पत्ता प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. कोल्हापूर, 1031, K/2, ई वार्ड रिपब्लिक ऑफ, गावत मंडई आरडी, ई वॉर्ड, शाहूपुरी, कोल्हापूर 416001. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या