JOIN US
मराठी बातम्या / करिअर / SBI Recruitment 2021: पदवीधरांसाठी SBI मध्ये तब्बल 6100 पदांसाठी बंपर भरती; आता लगेच करा अप्लाय

SBI Recruitment 2021: पदवीधरांसाठी SBI मध्ये तब्बल 6100 पदांसाठी बंपर भरती; आता लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे.

जाहिरात

sbi

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 जुलै: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) लवकर बंपर पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना SBI (SBI Recruitment 2021) कडून जारी करण्यात आली आहे. पदवीधर अप्रेन्टिस (Apprentice) पदाच्या एकूण 6100 जागांसाठी हे भरती असणार आहे. यात प्रवर्गानुसार जागा वाटून देण्यात आल्या आहेत. यासाठी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे. या पदासाठी भरती पदवीधर अप्रेन्टिस (Apprentice) - एकूण जागा 6100 प्रवर्गानुसार जागा SC - 977 ST - 567 OBC - 1375 EWS - 604 UR - 2577 हे वाचा - MPSC Special: कोरोनानं हिरावलं पालकांचं छत्र; नियुक्तीही नाही; मग जगायचं कशासाठी शैक्षणिक पात्रता या पदभरतीसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या