JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Job Alert: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 'या' पदाच्या तब्बल 111 जागांसाठी पदभरती; लगेच पाठवा अर्ज

Job Alert: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 'या' पदाच्या तब्बल 111 जागांसाठी पदभरती; लगेच पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2021 असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 31 ऑगस्ट: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation) काही पदांच्या तब्बल 111 जागांसाठी बंपर भरतो होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. मराठी आणि उर्दू माध्यम शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती मराठी आणि उर्दू माध्यम शिक्षक (Teacher Marathi and Urdu Medium) पात्रता आणि अनुभव मराठी आणि उर्दू माध्यम शिक्षक (Teacher Marathi and Urdu Medium) - BA, B.Sc , B.Ed पर्यंत शिक्षण असणं आवश्यक. या पत्त्यावर पाठवा अर्ज माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे. हे वाचा - स्पायसर अॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी पुणे इथे ‘या’ पदाच्या 47 जागांसाठी भरती इतका मिळणार पगार मराठी आणि उर्दू माध्यम शिक्षक (Teacher Marathi and Urdu Medium) - 17,500/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या