Home / News / career /

MAHATRANSCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; 'या' लिंकवर करा अप्लाय

MAHATRANSCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; 'या' लिंकवर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.


पुणे, 20 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पुणे (Maharashtra State Electricity Transmission Company Pune) आणि जेजुरी इथे 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी पदभरती (MahaTransco Recruitment 2021) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती (Mahatransco Pune Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अप्रेन्टिस - इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) - एकूण जागा 22

तुमच्या शहरातून (पुणे)

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO

Love Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर

Shocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा

हा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल

पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार!

Engineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत

BREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच! राज ठाकरेंची सभा रद्द

जगू द्याल का नाही? राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले

पुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन

भाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय?

Mahatransco Pune Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदभरतीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्णअसणं आवश्यक आहे. तसंच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली या मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (इलेक्ट्रीशियन) या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवारांचं वय वयवर्षे 18 ते 30 दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

ऑनलाईन अर्ज सादर करताना दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका आणि ITI उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नाव आणि आधारकार्डवर नमुद केलेल्या नावाशी सुसंगत आहे का याची पडताळणी करुन माहिती भरावी,

दहावीचं गुणपत्रकआणि ITI उत्तीर्ण गुणपत्रकाची ओरिजिनल प्रत ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणं आवश्यक आहे.

शिकाऊ उमेदवारांची सही, पालकांची सही, प्रवर्ग, जन्मतारीख, एस,एस.सी.मार्क्स आयटीआय मार्क ही माहिती अचुक भरण्यात यावी, सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा भरती प्रकियेसाठी विचार केला जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी त्यांचा सध्या चालू असलेला मोबाईल नंबर देणं आवश्यक आहे. जर भरतीदरम्यान उमेदवारांशी संपर्क होऊ शकला नाही तर जबाबदारी कंपनीची राहणार नाही.

आरक्षणाचा लाभ घेणा-या उमेदवारांना ऑनलाईन अर्जासोबत जाती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज प्राप्त उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी करीता ई-मेलद्वारे दिनांक, वेळ आणि स्थळ कळवण्यात येईल.उमेदवारांनी उपस्थित राहावं.

ही कागदपत्रं आवश्यक

पासपोर्ट साईज फोटो-२.

ऑनलाईन नोंदणीचे दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे (मुळ प्रती)

शाळा सोडल्याचा दाखला

बोर्ड प्रमाणपत्र

ITI गुणपत्रक (चारही सत्र / वार्षिक)

मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र.

आधारकार्ड , बँक पासबुक (मुळ प्रत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2021

ऑनलाईन नोंदणीचे दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे (मुळ प्रती)

शाळा सोडल्याचा दाखला

बोर्ड प्रमाणपत्र

ITI गुणपत्रक (चारही सत्र / वार्षिक)

मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र.

आधारकार्ड , बँक पासबुक (मुळ प्रत)

JOB TITLE Mahatransco Pune Recruitment 2021
या पदांसाठी भरती अप्रेन्टिस - इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) - एकूण जागा 22
शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण
वयोमर्यादावयवर्षे 18 ते 30 दरम्यान, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट
ही कागदपत्रं आवश्यक पासपोर्ट साईज फोटो-२.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1  या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

Published by: Atharva Mahankal
First published: September 20, 2021, 19:39 IST

Tags:Career opportunities, Jobs, Pune