JOIN US
मराठी बातम्या / करिअर / महर्षी दयानंद कॉलेज मुंबई इथे प्राध्यापक पदांच्या 21 जागांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय

महर्षी दयानंद कॉलेज मुंबई इथे प्राध्यापक पदांच्या 21 जागांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 नोव्हेंबर: महर्षी दयानंद कॉलेज मुंबई (Maharshi Dayanand College of Arts, Science & Commerce) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maharshi Dayanand College Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरतीअसणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 21 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक आहे. अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. Maharashtra NEET Counselling: मेडिकल प्रवेशासाठी वेबसाईट लाँच; असा मिळणार प्रवेश ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता महर्षी दयानंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मंगलदास वर्मा चौक, २५, डॉ. एस. एस. राव रोड, परळ, मुंबई – 400012 अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 26 नोव्हेंबर 2021

JOB TITLEMaharshi Dayanand College Mumbai Recruitment 2021
या जागांसाठी भरतीसहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 21
शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक आहे. अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्तामहर्षी दयानंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मंगलदास वर्मा चौक, २५, डॉ. एस. एस. राव रोड, परळ, मुंबई – 400012

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://mdcollege.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या