मराठी बातम्या /
करिअर /
नोकरी, व्यवसाय करुनही UPSC टॉपर! ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे राज्यात पहिली

UPSC Success Story : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत ठाण्याच्या डॉ. कश्मिरा संखे हिनं मोठं यश मिळवलंय. कश्मिरा देशात 25वी तर राज्यात पहिली आली आहे. यानिमित्तानं UPSC टॉपर डॉ. कश्मिराशी साधलेला हा संवाद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.