JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: मुंबईच्या 'या' शिप बिल्डिंग कंपनीत तब्बल 86 जागांसाठी Vacancy; इतका मिळणार Stipend

JOB ALERT: मुंबईच्या 'या' शिप बिल्डिंग कंपनीत तब्बल 86 जागांसाठी Vacancy; इतका मिळणार Stipend

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 असणार आहे.

जाहिरात

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जानेवारी: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई (Mazagon Dock Shipbuilders Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mazagon Dock Mega Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती (Government jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस (Graduate/Diploma Apprentice in Various Discipline) - एकूण जागा 86 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस (Graduate/Diploma Apprentice in Various Discipline) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी एखाद्या वैधानिक विद्यापीठाने संबंधित विषयात असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी इंजिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंग ब्रान्चमध्ये फायनल इयरची परीक्षा दिली असणं आवश्यक आहे. मोठी बातमी! भारतात कधी पासून सुरु होणार चार दिवसांचा आठवडा? अखेर उत्तर मिळालं इतका मिळणार Stipend डिग्री अप्रेन्टिस - 9,000/- रुपये प्रतिमहिना डिप्लोमाँ अप्रेन्टिस - 8,000/- रुपये प्रतिमहिना काही महत्त्वाच्या सूचना अ‍ॅप्रेंटिसशिप नियमांनुसार वयोमर्यादा पाळली जाईल. फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करणे आवश्यक आहे. SC, ST, OBC NCL, EWS आणि PWD साठी लागू असलेल्या आरक्षणावर शिकाऊ कायदा मार्गदर्शक तत्त्वे असतील. अप्रेंटिसशिप (सुधारणा) कायदा 1973 नुसार शिकाऊ प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल. अप्रेंटिसशिप अंतर्गत जे उमेदवार आधीच शिकलेले आहेत किंवा सध्या शिकत आहेत असे उमेदवार पात्र असतील. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Government Jobs: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुबंईत ‘या’ पदांसाठी करतेय भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख -  25 जानेवारी  2022

JOB TITLEMazagon Dock Mega Recruitment 2022
या पदांसाठी भरतीग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस (Graduate/Diploma Apprentice in Various Discipline) - एकूण जागा 86
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस (Graduate/Diploma Apprentice in Various Discipline) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी एखाद्या वैधानिक विद्यापीठाने संबंधित विषयात असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी इंजिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंग ब्रान्चमध्ये फायनल इयरची परीक्षा दिली असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार Stipendडिग्री अप्रेन्टिस - 9,000/- रुपये प्रतिमहिना डिप्लोमाँ अप्रेन्टिस - 8,000/- रुपये प्रतिमहिना
काही महत्त्वाच्या सूचनाअ‍ॅप्रेंटिसशिप नियमांनुसार वयोमर्यादा पाळली जाईल. फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करणे आवश्यक आहे. SC, ST, OBC NCL, EWS आणि PWD साठी लागू असलेल्या आरक्षणावर शिकाऊ कायदा मार्गदर्शक तत्त्वे असतील. अप्रेंटिसशिप (सुधारणा) कायदा 1973 नुसार शिकाऊ प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल. अप्रेंटिसशिप अंतर्गत जे उमेदवार आधीच शिकलेले आहेत किंवा सध्या शिकत आहेत असे उमेदवार पात्र असतील.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mhrdnats.gov.in/boat/commonRedirect/registermenunewlregistermenunew.action या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या