JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: राज्यातील 'या' जिल्हाधिकारी कार्यालयात काही पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर करा अर्ज

JOB ALERT: राज्यातील 'या' जिल्हाधिकारी कार्यालयात काही पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 10 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.

जाहिरात

जिल्हाधिकारी कार्यालय रायगड भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जानेवारी: जिल्हाधिकारी कार्यालय रायगड (Jilhadhikari Karyalay Raigad Recruitment 2022) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jilhadhikari Karyalay Raigad – Alibag) जारी करण्यात आली आहे. विशेष सहायक सरकारी अभियोक्ता या पदांसाठी ही भरती (jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 10 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे. या पदांसाठी भरती  विशेष सहायक सरकारी अभियोक्ता (Special Assistant Public Prosecutor) - एकूण जागा 10 Career Tips: CBI ऑफिसर होऊन लावा मोठ्या प्रकरणांचा छडा; अशी मिळेल नोकरी; वाचा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विशेष सहायक सरकारी अभियोक्ता (Special Assistant Public Prosecutor) - या अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी महाराष्ट्र आणि गोवा काउन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना फौजदारी प्रकरणं हाताळण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या सूचना या पदांसाठी अर्ज करणारे नागरिक हे भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. ही नेमणूक तात्पुरतऱ्या स्वरुपाची असणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड. ऑफिसमध्ये कामासाठी ‘नाही’ म्हणणं असतं कठीण; चिंता नको; असं म्हणा NO अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2022

JOB TITLEJilhadhikari Karyalay Raigad Recruitment 2022
या पदांसाठी भरतीविशेष सहायक सरकारी अभियोक्ता (Special Assistant Public Prosecutor) - एकूण जागा 10
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवविशेष सहायक सरकारी अभियोक्ता (Special Assistant Public Prosecutor) - या अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी महाराष्ट्र आणि गोवा काउन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना फौजदारी प्रकरणं हाताळण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचनाया पदांसाठी अर्ज करणारे नागरिक हे भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. ही नेमणूक तात्पुरतऱ्या स्वरुपाची असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ताजिल्हाधिकारी कार्यालय रायगड.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://raigad.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या