JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: मुंबईच्या बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी; ग्रॅज्युएट असाल तर आताच करा अर्ज

JOB ALERT: मुंबईच्या बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी; ग्रॅज्युएट असाल तर आताच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 असणार आहे.

जाहिरात

बँक ऑफ बडौदा मुंबई भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 फेब्रुवारी: बँक ऑफ बडोदा मुंबई (Bank of Baroda Jobs) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank of Baroda Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Bank jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती  सहाय्यक उपाध्यक्ष (Assistant Vice President) वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) व्यवस्थापक (Manager) JOB ALERT: राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम इथे 42 जागांसाठी Vacancy: करा अर्ज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक उपाध्यक्ष (Assistant Vice President) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. B.E/ B Tech/ MCA आणि डेटा मॅनेजमेंट स्किल्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान आठ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. B.E/ B Tech/ MCA आणि डेटा मॅनेजमेंट स्किल्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. B.E/ B Tech/ MCA आणि डेटा मॅनेजमेंट स्किल्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. भरती शुल्क General, EWS आणि OBC प्रवर्गासाठी - 600/- रुपये SC, ST, PWD आणि महिलांसाठी - 100/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Naukri आणि LinkedInच नाही तर ‘या’ वेबसाईट्सवरही मिळेल जॉब; करा Search अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 07 मार्च 2022

JOB TITLEBank of Baroda Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहाय्यक उपाध्यक्ष (Assistant Vice President) वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) व्यवस्थापक (Manager)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक उपाध्यक्ष (Assistant Vice President) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. B.E/ B Tech/ MCA आणि डेटा मॅनेजमेंट स्किल्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान आठ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. B.E/ B Tech/ MCA आणि डेटा मॅनेजमेंट स्किल्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. B.E/ B Tech/ MCA आणि डेटा मॅनेजमेंट स्किल्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
भरती शुल्कGeneral, EWS आणि OBC प्रवर्गासाठी - 600/- रुपये SC, ST, PWD आणि महिलांसाठी - 100/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBBIA/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या