JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ISRO Recruitment: ISRO मध्ये विविध पदांसाठी होणार भरती; 'या' उमेदवारांसाठी मोठी संधी

ISRO Recruitment: ISRO मध्ये विविध पदांसाठी होणार भरती; 'या' उमेदवारांसाठी मोठी संधी

मुलाखतीची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगलोर, 05 जुलै: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ISRO अंतर्गत पदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि तंत्रज्ञ (Diploma) अ‍ॅप्रेंटिस या पदांची भरती होणार आहे.  यामध्ये एकूण 43 जागांची घोषणा करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख  22 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती पदवीधर अ‍ॅप्रेंटिस  (Graduate Apprentice) तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस (Technician Apprentice ) एकूण जागा - 43 शैक्षणिक पात्रता पदवीधर अ‍ॅप्रेंटिस  (Graduate Apprentice) - मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिग्री. तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस (Technician Apprentice ) - मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा. हे वाचा - MPSC Special: जिद्दीनं तहसीलदारपदी झाली निवड पण नियुक्तीच नाही; निवडला हा मार्ग इतका मिळणार पगार पदवीधर अ‍ॅप्रेंटिस  (Graduate Apprentice) - 9,000 रुपये तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस (Technician Apprentice ) - 8,000 रुपये मुलाखतीची तारीख - 22 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या