भारतीय नौसेना भरती
मुंबई, 27 फेब्रुवारी नौसेना वेस्टर्न नेवल कमांड, मुंबई (Indian Navy Western Naval Command Mumbai) इथे लवकरच 127 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Navy Western Naval Command Mumbai Group C-Staff Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. फार्मासिस्ट, फायरमॅन आणि पेस्ट कंट्रोल ऑफिसर या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती फार्मासिस्ट (Pharmacist) - एकूण जागा 01 फायरमॅन (Fireman) - एकूण जागा 120 पेस्ट कंट्रोल ऑफिसर (Pest Control Worker) - एकूण जागा 06 तरुणांनो, आर्थिक अडचणीला घाबरून जाऊ नका; ‘हे’ पार्ट टाइम जॉब्स करून कमवा पैसे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव फार्मासिस्ट (Pharmacist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. फायरमॅन (Fireman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी शारीरिक दृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पेस्ट कंट्रोल ऑफिसर (Pest Control Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना स्थानिक किंवा हिंदी भाषा बोलता येत असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता नौसेना वेस्टर्न नेवल कमांड मुखयालय, टायगर गेट, मुंबई Mega Job Alert: अधिकारी होण्याची मोठी संधी; MPSC तर्फे या पदांसाठी भरतीची घोषणा
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 एप्रिल 2022
JOB TITLE | Indian Navy Western Naval Command Mumbai Group C-Staff Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | फार्मासिस्ट (Pharmacist) - एकूण जागा 01 फायरमॅन (Fireman) - एकूण जागा 120 पेस्ट कंट्रोल ऑफिसर (Pest Control Worker) - एकूण जागा 06 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | फार्मासिस्ट (Pharmacist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. फायरमॅन (Fireman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी शारीरिक दृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पेस्ट कंट्रोल ऑफिसर (Pest Control Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना स्थानिक किंवा हिंदी भाषा बोलता येत असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | नौसेना वेस्टर्न नेवल कमांड मुखयालय, टायगर गेट, मुंबई |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.indiannavy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा