JOIN US
मराठी बातम्या / करिअर / विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र इथे 'या' पदाच्या 49 जागांसाठी भरती; 40 हजार मिळणार पगार

विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र इथे 'या' पदाच्या 49 जागांसाठी भरती; 40 हजार मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचेआहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 सप्टेंबर: विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र (Council for Insurance Ombudsmen Maharashtra) इथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CIO Maharashtra Recruitment 2021) ​जारी करण्यात आली आहे. .विशेषज्ञ या पदाच्या तब्बल 49 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचेआहेत. पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती     .विशेषज्ञ (Specialist) - एकूण जागा 49 पात्रता आणि अनुभव विशेषज्ञ (Specialist) -  विमा क्षेत्रात कमीतकमी दहा वर्षांचा अनुभव, कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक. अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी For life – Specialist.life@cioins.co.in For non-life – Specialist.general@cioins.co.in हे वाचा - Mumbai Job Alert: मुंबई विद्यापीठ इथे विविध पदांसाठी होणार भरती; लगेच करा अर्ज इतका मिळणार पगार विशेषज्ञ (Specialist) -   30000/-ते 40,000/- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.cioins.co.in// या लिंकवर क्लिक कर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या