JOIN US
मराठी बातम्या / करिअर / BARC Recruitment: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे नोकरीची संधी; लगेच करा ऑनलाईन अर्ज

BARC Recruitment: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे नोकरीची संधी; लगेच करा ऑनलाईन अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2021 असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 सप्टेंबर :  भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई (Bhabha Atomic Research Centre)  इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BARC Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी आणि वैज्ञानिक अधिकारी-सी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (Medical/Scientific Officer-D) वैज्ञानिक अधिकारी-सी (Scientific Officer-C) पात्रता आणि अनुभव वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (Medical/Scientific Officer-D) - हॉस्पिटल प्रशासनात पदव्युत्तर पदविका सह MBBS आणि  किमान तीन वर्षांचा अनुभव. वैज्ञानिक अधिकारी-सी (Scientific Officer-C) - B.V.Sc आणि AH आणि किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक. हे वाचा -  याला म्हणतात जिद्द! नोकरी करताना तब्बल 7 तास करायचे अभ्यास; डॉक्टर नंतर झाले IAS इतका मिळणार पगार वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी-डी (Medical/Scientific Officer-D) -  67700/- रुपये प्रतिमहिना वैज्ञानिक अधिकारी-सी (Scientific Officer-C) - 56100/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  11 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahasarkar.co.in/barc-mumbai-recruitment/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या