कल्याणी (पश्चिम बंगाल), 12 जुलै: ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) कल्याणी (West Bengal) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक (Professor) , अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) , सहयोगी प्राध्यापक (Associate Professor), सहायक प्राध्यापक (Assistant Professor) या जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.पात्र उमेदवार या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) - 28 अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) - 22 सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 32 सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 65 एकूण जागा - 147 हे वाचा - IBPS Recruitment 2021: तरुणांना क्लर्क होण्याची सुवर्णसंधी; तब्बल 5800 जागा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D आणि 11 - 14 वर्षांचा अनुभव अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) - MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D आणि 7 - 10 वर्षांचा अनुभव सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D आणि 3 - 6 वर्षांचा अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D आणि 3 वर्षांचा अनुभव अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.