JOIN US
मराठी बातम्या / बजेट 2014 / रेल्वे मंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

रेल्वे मंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

08 जुलै : मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलं. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे आधुनिक करण्यावर भर दिलाय. तसंच रेल्वे भाडेवाढ न करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर 5 जनसाधारण, 5 प्रिमियम, 6 एसी, 27 एक्स्प्रेस, 8 पॅसेंजर रेल्वेची घोषणा केली आहे. त्यांच्या या भाषणातील ठळक मुद्दे नव्या घोषणा - रेल्वे मंत्र्यांनी सादर केलं रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर देणारं रेल्वे बजेट - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा - 9 विभागांमध्ये धावणार हाय स्पीड गाड्या - 5 जनसाधारण, 5 प्रिमिअम, 6 एसी, 27 एक्सप्रेस आणि 8 पॅसेंजर गाड्यांची घोषणा - रेल्वे बजेमध्ये मुंबईकरांची यावर्षीही निराशा - तिकीट वाढलं पण, नव्या सुविधा नाही - मुंबई-गोरखपूर जनसाधारण एक्स्प्रेसची घोषणा - मुंबई-नवी दिल्ली प्रिमिअम एसी एक्स्प्रेसची घोषणा - नवी दिल्ली-कोल्हापूर शताब्दी ट्रेनची घोषणा - हुजूरसाहेब नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस घोषणा - मुंबई-पटियाला ट्रेनची घोषणा - पुणे-नागपूर आणि पुणे-अमृतसर नव्या साप्ताहिक गाड्या - गदक-पंढरपूर नवीन गाडी - कसारा-इगतपुरी नवीन लाईन ट्रॅक - सोलापूर-तुळजापूर नवीन लाईन ट्रॅक नव्या सुविधा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

08 जुलै : मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलं. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे आधुनिक करण्यावर भर दिलाय. तसंच रेल्वे भाडेवाढ न करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर 5 जनसाधारण, 5 प्रिमियम, 6 एसी, 27 एक्स्प्रेस, 8 पॅसेंजर रेल्वेची घोषणा केली आहे. त्यांच्या या भाषणातील ठळक मुद्दे नव्या घोषणा

नव्या सुविधा

नव्या गाड्या

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या