JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / Honda ची CT125 Hunter Cub भारतात कधी होणार लाँच? जाणून घ्या फिचर्स

Honda ची CT125 Hunter Cub भारतात कधी होणार लाँच? जाणून घ्या फिचर्स

लोकप्रिय दुचाकी उत्पादन कंपनी होंडाने आपली बहुप्रतिक्षित अशी कॉन्स्पेट बाइक CT125 2019 मध्ये टोकोयी मोटर शोमध्ये लाँच केली होती.

0108

लोकप्रिय दुचाकी उत्पादन कंपनी होंडाने आपली बहुप्रतिक्षित अशी कॉन्स्पेट बाइक CT125 2019 मध्ये टोकोयी मोटर शोमध्ये लाँच केली होती. जुन्या काळातील लोकप्रिय मोपेड नव्या अंदाजात पुन्हा एकदा मार्केटमध्ये आणणार आहे.

जाहिरात
0208

भारतीय बाजारपेठ आणि रस्ते पाहता Honda (होंडा) ने CT125 साठी हालचाल सुरू केली आहे. या मोपेडसाठी पेटेंट मिळवण्यास अर्ज दाखल केला. परंतु, या मोपेडची माहिती लिक झाली आहे. या वर्षी मार्च महिन्यात कंपनीने अर्ज भरला आहे. Honda CT125 Hunter Cub (होंडा CT125 हंटर कब) असं या मोपेडचे नाव आहे.

जाहिरात
0308

CT125 Hunter Cub ही CT125 सुपर कब वर आधारीत आहे. दोन्ही बाइकमध्ये फार असा मोठा बदल नाही. जवळपास दोन्ही बाइक सारख्याच आहे. फक्त सुपर कबचा लूक हा क्लीन आहे आणि बाइकमध्ये लावण्यात आलेल्या केबल दिसून येतात. तर Hunter Cub मध्ये संपूर्ण उलट प्रकार आहे.

जाहिरात
0408

जुन्या काळातील मोपेडचा हा नवा अवतार आहे. त्यामुळे ही एक बजेट मोपेड आहे. यातील सर्व वस्तू या स्वस्त आहे. या बाइकमध्ये एकच सीट दिले असून पाठीमागे वस्तू ठेवण्यासाठी मोकळी जागा करून देण्यात आली आहे.

जाहिरात
0508

Honda moped ADV मध्ये 124.9cc, एअर-कुल्ड, SOHC इंजिन दिले आहे. जे 8.8 bhp पॉवर आणि 11 Nm इतका टॉर्क जेनरेट करतो. यात 4-स्पीड सेमी-ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिला आहे.

जाहिरात
0608

दिसायला अत्यंत साधारण असलेल्या या बाइकमध्ये इतर गोष्टी मात्र दमदार आहे. यात ड्युल डिस्क ब्रेक आणि ABS दिले आहे. दिसायला अत्यंत साधारण असलेल्या या बाइकमध्ये इतर गोष्टी मात्र दमदार आहे. यात ड्युल डिस्क ब्रेक आणि ABS दिले आहे

जाहिरात
0708

या मोपेडमध्ये 5.3 लिटर इंधन टाकी दिली आहे. या मोपेडचे वजन 120 किलोग्राम आहे. जुन्या मोपेड प्रमाणे या बाइकमध्ये एक किक स्टार्टर सुद्धा दिला आहे.

जाहिरात
0808

सध्या भारतात ज्या बाइकला पेटेंट मिळाले आहे त्यांना लगेच लाँच केले जात नाही. जर भारतात Honda ADV मोपेड लॉन्च जरी झाली तरी ती एकमेव मोपेड ठरेल. तुर्तास होंडा या बाइकला पुढील वर्षी जपानमध्ये लाँच करणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या