JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / नवी कार घ्यायचा विचार करताय? Honda Cars वर बंपर डिस्काउंट; 53,500 रुपयांपर्यंत होईल बचत

नवी कार घ्यायचा विचार करताय? Honda Cars वर बंपर डिस्काउंट; 53,500 रुपयांपर्यंत होईल बचत

जपानची दिग्गज वाहन निर्माता कंपनी होंडा कार्स इंडियाने बंपर ऑफर आणली आहे. जर तुम्हीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी असून या डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता.

0107

आपला सेल वाढवण्यासाठी आणि नवी कार घेणास ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी ऑक्टोबर महिन्यात 53500 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे.

जाहिरात
0207

नवरात्रीच्या शुभदिवसापासून ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत ग्राहक सर्व अधिकृत डिलरशिपमधून होंडा कार खरेदी करताना आकर्षक ऑफरचा फायदा घेऊ शकतात, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

जाहिरात
0307

जपानी कार कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांसाठी विशेष ऑफर या कॅश डिस्काउंट, लॉयल्टी बोनस, एक्सचेंज ऑफर, अॅक्सेसरिज अशा रुपात असतील.

जाहिरात
0407

कंपनी 5th जनरेशन Honda City वर 53,500 रुपये, तर 4th जनरेशन Honda City वर 22000 रुपये डिस्काउंट ऑफर करत आहे.

जाहिरात
0507

त्याशिवाय Honda Amaze वर 18,000 रुपये डिस्काउंट आहे.

जाहिरात
0607

Honda WR-V कारवर 40,100 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.

जाहिरात
0707

Honda Jazz वर कंपनीकडून 45,900 रुपयांपर्यंत फेस्टिव्ह ऑफर दिली जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या