JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : दुर्दैवी! आभाळ समजून इमारतीच्या काचेला पक्ष्यांच्या थव्याची धडक, 34 मृत्यू

Video : दुर्दैवी! आभाळ समजून इमारतीच्या काचेला पक्ष्यांच्या थव्याची धडक, 34 मृत्यू

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात आपल्याला अनेक पक्षी जमिनीवर पडलेले दिसत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरत, 5 फेब्रुवारी : इमारतीच्या सजावटीसाठी लोक आरसे लावतात. मात्र हा आरसा पक्ष्यांसाठी इतका धोकादायक असू शकतो की, याचा आपण विचारही करू शकत नाही. गुजरातच्या (Gujrat News) सुरतमध्ये इमारतीच्या आरशाला धडक दिल्यामुळे 34 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीला लावलेल्या आरशात आकाशाचं प्रतिबिंब दिसत होतं. अशात काचेचा आकाश समजून जलद गतीने येणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याने धडक दिली. पक्षांची गती जास्त होती. इमारतीच्या काचेला धडक दिल्यानंतर सर्व पक्षी खाली पडले आणि या दुर्घटनेत 34 पक्ष्यांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात आपल्याला अनेक पक्षी जमिनीवर पडलेले दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या