JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / PHOTOS: एक-दोन नव्हे, तब्बल 58 तास kiss करुन या कपलने केला अनोखा रेकॉर्ड

PHOTOS: एक-दोन नव्हे, तब्बल 58 तास kiss करुन या कपलने केला अनोखा रेकॉर्ड

थायलंडमध्ये (Thailand) राहणाऱ्या एका कपलने एक-दोन नव्हे, तब्बल 58 तास किस करून आपल्या नावे एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. रेकॉर्डसह त्यांनी लाखोंची बक्षिसही जिंकली आहेत.

0104

किस करून या कपलने लाखो रुपये आणि हिऱ्याची अंगठी जिंकली आहे. थायलंडमध्ये राहणाऱ्या या कपलने 58 तास किस करुन अनोखा रेकॉर्ड केला आहे. (फोटो सौ. रॉयटर्स)

जाहिरात
0204

एक्कचई आणि लकसाना या कपलने 58 तास 35 मिनिटं आणि 58 सेकंद एकमेकांना Kiss करत रेकॉर्ड केला आहे. या कपलने व्हॅलेंटाईन डे किस्साथनमध्ये भाग घेतला होता. त्यात त्यांनी हा रेकॉर्ड केला. त्यांनी केलेलं Kiss जगातील आतापर्यंतचं, सर्वाधिक वेळ केलेलं Kiss बोललं जात आहे. (फोटो सौ. रॉयटर्स)

जाहिरात
0304

या कपलने टॉयलेटमध्ये जातानाही एकमेकांना kiss करणं बंद केलं नव्हतं, त्यामुळेही त्यांचं नाव या रेकॉर्डमध्ये सामिल आहे. (फोटो सौ. रॉयटर्स)

जाहिरात
0404

kiss केल्याच्या अनोख्या रेकॉर्डनंतर या कपलने 2 लाख रुपये रोख आणि दोन हिऱ्याच्या अंगठ्या बक्षिस म्हणून जिंकल्या आहेत. (फोटो सौ. रॉयटर्स)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या