JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / पाहता पाहता स्कूटी भराभर पेटू लागली; तरुणींनी जीव वाचण्यासाठी केलं...पाहा VIDEO

पाहता पाहता स्कूटी भराभर पेटू लागली; तरुणींनी जीव वाचण्यासाठी केलं...पाहा VIDEO

स्कूटीमधून आगीच्या ज्वाला निघत होत्या, तातडीने कारवाई केल्यामुळे मोठी जीवित हानी रोखता आली

0104

जयपूर, 24 नोव्हेंबर : येथील सहकार मार्गावर मंगळवारी दुपारी चालत्या स्कूटीला अचानक आग लागली, आणि पाहता पाहता स्कूटीच्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाला. सुदैवाने या स्कूटीवरील दोन तरुणींनी उडी मारून आपला जीव वाचवला.

जाहिरात
0204

सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलं की, सहकार मार्गावरुन एका स्कूटीवरुन दोन तरुणी जात होत्या.

जाहिरात
0304

अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने स्कूटीमधून धुर बाहेर येऊ लागला. असे काही प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. दोन्ही तरुणी खाली उतरल्या, तर आगीच्या झळा येऊ लागल्या. दोन्ही तरुणी स्कूटीच्या लांब जाऊन उभ्या राहिल्या..

जाहिरात
0404

आणि पाहता पाहता स्कूटीच्या टाकीने स्फोट घेतला. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न केला, मात्र आग वाढतच होता. अपघातानंतर स्कूल संपूर्ण जळून गेली. यावेळी अनेकजण स्कूटी विझवण्याचं सोडून मोबाइलवर व्हिडीओ शूट करीत होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या