JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / अवैध मसाज पार्लरवर पोलिसांची छापेमारी; शेवटी कमिशनरला पकडून आणलं बाहेर

अवैध मसाज पार्लरवर पोलिसांची छापेमारी; शेवटी कमिशनरला पकडून आणलं बाहेर

वरिष्ठ अधिकाऱ्याला तेथे पाहून सर्वच जणांना धक्का बसला

0105

हाँगकाँग पोलिसांनी नुकताच एका बेकायदेशीर मसाज पार्लवर छापेमारी केली आहे. मात्र ही घटना एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. कारण या ठिकाणी पोलिसांना जी व्यक्ती सापडली, ते पाहून सर्वच जणं हैराण झाले.

जाहिरात
0205

या अधिकाऱ्याचं नाव फ्रेडरिक चोई चिन-पेंग आहे. ही व्यक्ती हाँगकाँग पोलिसात वरिष्ठ असिस्टेंट कमिश्नरच्या पदावर आहे. साऊथ चीन मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीला छापेमारीत पकडल्यानंतर तिला लिव्हवर पाठविण्यात आलं आहे. फ्रेडरिक हे पोलीस नॅशनल सिक्योरिटीचे यूनिट डायरेक्टर आहे.

जाहिरात
0305

सांगितलं जात आहे की, या घटनेनंतर हाँगकाँग पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. 2019 नंतर हाँगकाँग पोलिसांना खूप टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

जाहिरात
0405

या प्रकरणात हाँगकाँग पोलीस चीफ क्रिस टँग यांनी फ्रेडरिक यांना अटक केल्याचं सांगितलं. त्यांनी माध्यमांना सांगितलं, या घटनेमुळे पोलीस फोर्टच्या स्थितीवर परिणाम होईल. मात्र नॅशनल सिक्युरिटी डिपार्टमेंटर कोणा एका अधिकाऱ्यावरील तपासामुळे डळमळीत होणार नाही.

जाहिरात
0505

फ्रेडरिक हे हाँगकाँग पोलीस फोर्समध्ये तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात सीनिअर व्यक्ती आहे. फ्रेडरिक 1995 मध्ये पोलीस फोर्समध्ये रुजू झाले होते. त्यांनी चीन, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिके सारख्या देशात प्रशिक्षण घेतलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या