JOIN US
मराठी बातम्या / Viral / होय! एक्सरसाईज करणारी तरुणीच आहे, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

होय! एक्सरसाईज करणारी तरुणीच आहे, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

तिची शरीरयष्टी एखाद्या शरीरसौष्ठवपटूलाही लाजवेल अशी आहे. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात. अल्पावधित प्रसिद्धी मिळत असल्यानं कशाचेही व्हिडिओ यावर शेअर केले जातात. मात्र, यात अनेकजण त्यांच्या कलागुणांचे अविष्कार दाखवत असतात. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये एक पिळदार शरीरयष्टीची तरुणी व्यायाम करताना दिसत आहे.टिकटॉकवर या तरुणीने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. यात दररोज जिममध्ये घाम गाळत कशा पद्धतीने वर्क आऊट केलं हे दिसत आहे.

तिची शरीरयष्टी एखाद्या शरीरसौष्ठवपटूलाही लाजवेल अशी आहे. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. टिकटॉकवर तिचे व्हिडिओ असून इन्स्टाग्रामवरदेखील तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतही तिचा फोटो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या