JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अंडरवर्ल्ड डॉन आणि दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अली बुदेश याचा मृत्यू

अंडरवर्ल्ड डॉन आणि दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अली बुदेश याचा मृत्यू

दाऊद गँगनेदेखील अली बुदेशच्या हत्येसाठी अनेक प्लान केले होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 एप्रिल : अंडरवर्ल्ड डॉन आणि दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) सर्वात मोठा शत्रू अली बुदेश (Ali Budesh) याचा बहरीनमध्ये मृत्यू झाला. अली बुदेशने दाऊदला मारण्यासाठी अनेक ऑपरेशन्स केली होती. दाऊद गँगनेदेखील अली बुदेशच्या हत्येसाठी अनेक प्लान केले होते. मात्र त्यातील एकही यशस्वी होऊ शकला नव्हता. आजारपणातून अली बुदेश नावाच्या डॉनचा मृत्यू झाला. बातमी अपडेट होत आहे.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या