2020 मध्ये यांनंतर कोणताही सुपरमून एवढा मोठा दिसणार नाही आहे. त्यामुळे काल पाहिला नसेल तर आज 8 एप्रिलचा तेजोमय चांदोबा नक्की पाहा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरातूनच हे नयनरम्य दृश्य पाहा. ALL Photo PTI
एप्रिलमध्ये येणाऱ्या पौर्णिमेला इंग्रजीत पिंक मून म्हणतात. म्हणून काल दिसलेला हा चंद्र Pink Supermoon ठरला.
भारतीय वेळेनुसार 7 एप्रिलला 8 वाजून 5 मिनिटांनी चंद्राचं हे रूप दिसायला सुरुवात झाली. 8 एप्रिललासुद्धा रात्री सुपरमून पाहता येईल.
सुपरमून 7 एप्रिलला मध्यरात्रीपूर्वी पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आला होता. त्यामुळे तो प्रखर तेजोमय दिसत होता.