JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / कोरोना वेगाने पसरण्याचं नवं कारण आलं समोर, आता सगळ्यांनाच घ्यावी लागेल काळजी!

कोरोना वेगाने पसरण्याचं नवं कारण आलं समोर, आता सगळ्यांनाच घ्यावी लागेल काळजी!

स्वच्छ आणि मोकळ्या हवेत हा व्हायरस फार काळ राहात नाही. त्यामुळे बैठका या बंद खोलीत न करता मोकळ्या जागेत कराव्या असा सल्लाही दिला जातो.

0107

कोरोना व्हायरसवर अजुनही औषध मिळालेलं नाही. त्यावर संशोधन सुरु आहे. मात्र कोरोना व्हायरस पसरण्याचं एक नवं कारण समोर आलं आहे.

जाहिरात
0207

नेदरलँडमधल्या विद्यापीठाने केलेल्या संशोधनात हे नवं कारण आढळून आलं असून त्यामुळे चिंता वाढली आहे.

जाहिरात
0307

हवेत असलेल्या प्रदुषणामुळेही कोरोना वेगाने पसरतो असं तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात आढळून आलं आहे. काही हॉस्पिटल्समधल्या रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर हे तथ्य आढळून आलं आहे.

जाहिरात
0407

प्रदुषण वाढलं की हवेत घातक कण पसरतात. त्याचा परिणाम थेट फुफुस्सांवर होतो. त्यामुळे प्रतिकार शक्ती खालावते असं आढळून आलं आहे.

जाहिरात
0507

प्रतिकार शक्ती कमी झाली की कोरोना व्हायरस जोमाने हल्ला करतात. त्यामुळे प्रदुषित हवेपासून सगळ्यांनीच दूर राहिलं पाहिजे असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

जाहिरात
0607

स्वच्छ आणि मोकळ्या हवेत हा व्हायरस फार काळ राहात नाही. त्यामुळे बैठका या बंद खोलीत न करता मोकळ्या जागेत कराव्या असा सल्लाही दिला जातो.

जाहिरात
0707

हवा जेवढी स्वच्छ असेल तेवढा ऑक्सिजन जास्त मिळतो. ऑक्सिजन जास्त मिळाल्यामुळे प्रतिकार शक्तीवाढते आणि व्हायरसचा धोका कमी होतो असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या