JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / G-20 समिटमध्ये बायडेन आणि मॅक्रॉन यांच्यासह दिग्गज नेत्यांना भेटले पंतप्रधान मोदी, पाहा PHOTOs

G-20 समिटमध्ये बायडेन आणि मॅक्रॉन यांच्यासह दिग्गज नेत्यांना भेटले पंतप्रधान मोदी, पाहा PHOTOs

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीतील रोम शहरात पार पडलेल्या G-20 समिटमध्ये सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींसोबत जगातील बलाढ्य महासत्तांचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. या नेत्यांसोबत मोदींचे असणारे घनिष्ट संंबंध या फोटोंमधून समोर येतात.

019

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिेकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. दोघांची देहबोली पाहून असं वाटत होतं की जणू दोन जुने मित्र एकमेकांना भेटले असावेत.

जाहिरात
029

जगातील अनेक दिग्गज नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली.

जाहिरात
039

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबतही मोदींनी अनौपचारिक चर्चा केली.

जाहिरात
049

जी-20 बैठकीनंतर जगातील महासत्तांच्या दिग्गज नेत्यांनी एकमेकांना अभिवादन करत विचारपूस केली.

जाहिरात
059

अमेरिका आणि फ्रान्ससारख्या देशांच्या प्रमुखांनी पंतप्रधान मोदींच्याा कार्याचा गौरव करत त्यांचं मार्गदर्शन घेतलं.

जाहिरात
069

पंतप्रधान मोदी हे भारतीय पद्धथीनं हात जोडून नेत्यांना अभिवादन करताना दिसले. इतर नेत्यांनीही त्याच पद्धतीनं मोदींना प्रतिसाद दिला.

जाहिरात
079

दोन्ही हात जोडून अभिवादन करण्याची पंतप्रधान मोदींची स्टाईल जगभरातील नेत्यांना विशेष भावली

जाहिरात
089

जी-20 सम्मेलनानंतर सर्व देशप्रमुखांचा 'फॅमिली फोटो' कार्यक्रमात भेट झाली. त्यावेळी अनौपचारिक गप्पाही रंगल्या.

जाहिरात
099

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींच्या विशेष गप्पा रंगल्याचं दिसलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या