JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / COVID-19: औषध नसतांनाही तब्बल 1 कोटी लोकांनी केली ‘कोरोना’वर मात

COVID-19: औषध नसतांनाही तब्बल 1 कोटी लोकांनी केली ‘कोरोना’वर मात

जगात 1 कोटी 65 लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यात 57 लाखांपेक्षा जास्त लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत.

0110

जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. सर्व जगभर बाधितांची संख्या वाढत आहे. अशा भयग्रस्त वातावरणात दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे.

जाहिरात
0210

औषध नसतांनाही जगात काही हजार नाही तर तब्बल 1 कोटी लोक कोरोनावर मात करून पूर्णपणे बरे झाले आहेत.

जाहिरात
0310

या बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये भारतातल्या रुग्णांची संख्या मोठी असून देशात 9 लाख 50 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

जाहिरात
0410

या माहितीने जगभरातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

जाहिरात
0510

अमेरिकेत सगळ्यात जास्त लोक रिकव्हर झाले आहेत. अशा रुग्णांची संख्या तिथे 20 लाखांपेक्षा जास्त आहे. पण जगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्णही अमेरिकेतच आहेत.

जाहिरात
0610

अमेरिकेत 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून. रिकव्हरी रेट 47.69 एवढा आहे.

जाहिरात
0710

जगात ज्या देशांचा रिकव्हरी रेट उत्तम आहे अशा देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारताची टक्केवारी ही 64.25 एवढी आहे.

जाहिरात
0810

जगाची रुग्ण बरे होण्याची सरासरी 61.20 टक्के एवढी आहे. त्या सरासरीपेक्षा भारताचं प्रमाण जास्त आहे.

जाहिरात
0910

जगात 1 कोटी 65 लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यात 57 लाखांपेक्षा जास्त लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत.

जाहिरात
1010

तर जगात 6 लाख 53 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या