JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / महाभयंकर Coronavirus ची कमजोरी सापडली, अशी करता येऊ शकते मात

महाभयंकर Coronavirus ची कमजोरी सापडली, अशी करता येऊ शकते मात

कोरोनाव्हायरला (Coronavirus) पसरण्यासाठी एका पृष्ठभागाची (surface) गरज लागते.

0108

Covid-19 व्हायरसला निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करण्याासाठी एका सरफेसची (surface) गरज आहे, हीच त्याची कमजोरी आहे. म्हणजेच शिंकल्यानंतर आणि खोकल्यानंतर निघणारे थेंब, असा थेंब स्पर्श आणि वस्तूच्या माध्यमातून निरोगी व्यक्तींना संक्रमित करतो. हा व्हायरस हवा किंवा पाण्याच्या माध्यमातून पसरू शकत नाही.

जाहिरात
0208

त्यामुळे जगभरातील तज्ज्ञांच्या मते, लोकांनी आपल्या घरातच राहावं आणि या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांनाही वेगवेगळं ठेवून उपचार केले जावेत.

जाहिरात
0308

सर्वात महत्त्वाचं आहे ते सोशल डिस्टेंसिंग. लोकांनी जास्तीत जास्त घरात राहिल्यास हा आजार पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. सोशल डिस्टेंसिंग आणि लॉकडाऊन हा एक मार्ग आहे.

जाहिरात
0408

तपासणीची प्राथमिकता ठरावी, जे रुग्ण गंभीर परिस्थितीत आहेत, त्यांची तपासणी पहिली व्हावी जेणेकरून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू होतील.

जाहिरात
0508

कोरोनाव्हायरस रुग्णाचं पूर्णपणे आयसोलेशन व्हावं. घरात आयसोलेशन करण्यासाऐवजी आयसोलेशन सेंटर्स असावेत. जिथं फक्त रुग्ण आणि वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी असतील.

जाहिरात
0608

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी व्हावी.

जाहिरात
0708

अत्यावश्यक सेवा सुरू असायला हव्यात जेणेकरून लोकांमध्ये भीती निर्माण होणार नाही.

जाहिरात
0808

आरोग्य व्यवस्था आणि सोयीसुविधा नीट हव्यात. हा व्हायरस श्वसनप्रमाणीलवर हल्ला करतो, त्यामुळे वेंटिलेटर, ऑक्सिजनची सोय असायला हवी. स्वतंत्र रुग्णालयांची सोय असावी. जेणेकरून इतर गंभीर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या