JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / Atmosphetic River आणि Bomb Cyclone चा अमेरिकेत धुमाकूळ, कॅलिफॉर्निया कोस्टची झाली ही अवस्था

Atmosphetic River आणि Bomb Cyclone चा अमेरिकेत धुमाकूळ, कॅलिफॉर्निया कोस्टची झाली ही अवस्था

वातावरणात अत्यंत वेगाने आणि तीव्र बदल झाल्याने कॅलिफॉर्नियात Bomb Cyclone चा धोका आहे. त्यातच Atmospheric River ची परिस्थिती निर्माण झाल्याने हाहाकार उडला आहे.

0108

अमेरिकेतलं कॅलिफोर्निया ( California ) राज्य सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. Bomb Cyclone मुळे हाहाकार माजला आहे.

जाहिरात
0208

Bomb Cyclone म्हणजे वातावरणातल्या ठराविक रचनेमुळे निर्माण झालेली चक्रवाताची स्थिती. या वायुमंडलामुळे चक्रीवादळासारखं वातावरण आहे आणि जोरदार पाऊस सुरू आहे.

जाहिरात
0308

बॉम्बस्फोट जसा एकदम अचानक होतो आणि विद्ध्वंस करतो तसाच वातावरणाचा तडकाफडकी होणारा मोठा बदल म्हणजे बॉम्ब सायक्लॉन. कॅलिफॉर्नियात atmospheric river आमि bomb cyclone दोन्ही एका वेळी होत आहे.

जाहिरात
0408

ज्यावेळेस वातावरणात असे मोठ्या प्रमाणावर बदल घडून येतात, त्यावेळेस त्या हवेच्या वरच्या स्तरात बदल होतो. ही वादळं साधारण 24 तासांपर्यंत मर्यादित असतात. तीव्रता अधिक असते.

जाहिरात
0508

कॅलिफोर्नियाच्या Bomb Cyclone मुळे मोठं नुकसान झालं आहे. काही तासांत प्रचंड पाऊस यामुळे फ्लॅश फ्लडचा धोका आहे. त्यामुळे अमेरिकेत या भागात हाहाकार उडाला आहे.

जाहिरात
0608

कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ रिसर्च च्या म्हणण्यानुसार, Bomb Cyclone आणि या Atmospheric River य़ाचा एकत्र परिणाम येथील स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.

जाहिरात
0708

उत्तर कॅलिफोर्निया आणि पॅसिफिच्या वायव्य भागात चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. ताशी 97 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. याशिवाय समुद्राच्या लाटा 20 फूट उंचीपर्यंत उसळू शकतात, आणि त्याच वेगात किनाऱ्यावर धडकू शकतात.

जाहिरात
0808

बऱ्याच काळानंतर कॅलिफोर्नियामध्ये Bomb Cyclone आलं आहे. जीवितहानी वाचवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था काम करत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या