JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / अमेरिकन भारतीयांना दिलासा! ट्रम्पच्या निर्णयाला डावलत, जो बायडन यांनी दिला ग्रीन कार्डला ग्रीन सिग्नल!

अमेरिकन भारतीयांना दिलासा! ट्रम्पच्या निर्णयाला डावलत, जो बायडन यांनी दिला ग्रीन कार्डला ग्रीन सिग्नल!

अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेतल्या भारतीयांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

0104

अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला डावललं आहे. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)

जाहिरात
0204

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना काळातील ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारी यांच्यावर मात करण्यासाठी एक निर्णय घेत 2020 संपेपर्यंत ग्रीन कार्ड देण्यावर सक्त मनाई केली होती. डिसेंबरमध्ये ही बंदी वाढवत त्यांनी मार्च अखेरपर्यंत केली होती. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)

जाहिरात
0304

याबद्दल मत व्यक्त करताना बायडन यांनी म्हंटल आहे की, या निर्णयामुळे अमेरिकेचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे. या नियमांतर्गत येथील स्थायिक असलेल्या कुटुंबांना भेटण्यावरसुद्धा बंदी आहे. आणि ही गोष्ट व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत वाईट आहे. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)

जाहिरात
0404

अमेरिकेच्या स्थलांतरण वकील संघटनेच्या मते, त्या निर्णयामुळे स्थलांतरण व्हिसा वर मोठ्या प्रमाणात बंदी आली होती. आता बायडन यांनी हा निर्णय फिरवून ग्रीन कार्ड पुन्हा सुरू करणार असल्याचं जाहीर केलं. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या