JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / धक्कादायक! आई-वडिलांच्या वाईट सवयीमुळे 19 महिन्यांच्या बाळाचा गेला जीव; 3 दिवस होती उपाशी

धक्कादायक! आई-वडिलांच्या वाईट सवयीमुळे 19 महिन्यांच्या बाळाचा गेला जीव; 3 दिवस होती उपाशी

यांना आई-वडील म्हणावं का??

0105

द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, मृत बाळाचं नाव कियारा कोनरॉय (Kiera Conroy) आहे. तपासानुसार मिळालेल्या माहितीनुसार, रात्रभर टीव्ही पाहणे आणि गेम खेळल्यानंतर बाळाचे आई-वडील दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता झोपून उठले. धक्कादायक म्हणजे यावेळी आई-वडील बाळाला एका खोलीत सोडून दुसऱ्या खोलीत निघून गेले.

जाहिरात
0205

मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉटलँडमधील Airdrie कोर्टाने बाळाच्या वडिलांना दोषी मानलं आहे. बाळाच्या वडिलांवर तिच्याकडे लक्ष न देणे आणि जाणूनबुजून तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. याशिवाय बाळाच्या आईवर आरोप होते, मात्र कोर्टाने तिची सुटका केली आहे.

जाहिरात
0305

पोलिसांच्या तपासात खुलासा झाला आहे की, मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वीपर्यंत बाळाचे आई-वडिलांनी त्याला जेवू दिलं नव्हतं. याशिवाय बरेच दिवस तिला घरात एकटं ठेवलं होतं.

जाहिरात
0405

बाळाच्या आईने सांगितलं की, तिला मुलीच्या मृत्यूचं खूप दु:ख आहे. आई-वडिलांच्या सवयीमुळे बाळाचा जीव गेला.

जाहिरात
0505

बाळाच्या आईने दावा केला आहे की, घटनेच्या दिवशी सकाळच्या वेळी बाळाला दूध देण्यात आलं होतं. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असे कोणतेही पुरावे मिळाले नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या