NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / World Record OMG! अडीच वर्षाच्या कनकची कमाल, 50 सेकंदात केला मोठा विक्रम #local18

World Record OMG! अडीच वर्षाच्या कनकची कमाल, 50 सेकंदात केला मोठा विक्रम #local18

  • News18.com

लहान मुलं म्हटलं की त्यांचं खेळायचं मस्ती करण्याचं वय असतं. पण काहीजण याला अपवाद असतात. आपल्या विशेष कौशल्याने लहान वयातच मोठे पराक्रम ते करत असतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागात राहणारी कनक मुंदडा अडीच वर्षाची चिमुरडी आहे. भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या अवघ्या 50 सेकंदात सांगून तिनं मोठा विक्रम केला आहे. OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कनकच्या कामगिरीची नोंद झाली आहे.