आता संपूर्ण भारतात क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहे. भारत आणि ओस्ट्रेलिया यांच्यात रविवार दि. 19 नोव्हेंबर रोजी हायहोल्टेज सामना रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्याकडे आख्ख्या जगाचं लक्ष लागून राहिलंय. अशातच ज्योतिषांनी हा सामना कोण जिंकणार याचं भाकित केलंय. पुण्यातील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी या सामन्यातील विजयाचं पंतप्रधान मोदींच्या पत्रिकेशी असणारं कनेक्शनही सांगितलंय.Now the cricket world cup is blowing all over India. Between India and Australia on Sunday. The high holtage match will be played on November 19. The whole world is watching this match which will be played at the Narendra Modi Stadium in Ahmedabad. That's how astrologers have predicted who will win this match. Siddheshwar Martkar, an astrologer from Pune, has also told the connection between the victory in this match and the pamphlet of Prime Minister Modi.