NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / World Cup Final अहमदाबादमध्ये 'कोल्हापुरी शो', फायनलला होणार अनोखा विक्रम #local18

World Cup Final अहमदाबादमध्ये 'कोल्हापुरी शो', फायनलला होणार अनोखा विक्रम #local18

  • News18.com

पिल देव, महेंद्रसिंग धोनी याच्यानंतर आता यंदा रोहित शर्माची आर्मी आता क्रिकेट वर्ल्ड कप उंचावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या भारताच्या फायनल मॅचकडे अवघ्या जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातही याच सामन्यावेळी एक अनोखा विक्रम घडणार आहे. चक्क कोल्हापूरच्या तरुणांकडून या मॅचवेळी लेजर शो व लाईट इफेक्टचा एक विक्रम घडणार असून त्याचेही आकर्षण सर्वांना असणार आहे.After Pil Dev, Mahendra Singh Dhoni, this year Rohit Sharma's army is now preparing to lift the Cricket World Cup. That is why the attention of cricket lovers from all over the world has been fixed on India's final match against Australia. A unique record is going to happen in this match. Indeed, a record of laser show and light effect will be created by the youth of Kolhapur during this match and it is going to attract everyone.